देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वरसेवा होय.- स्वामी विवेकानंदनदी वाहून गेल्यावर पाय न भिजविता पलिकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी घालून आणि प्रवाह तोडून पलीकडे चला.- स्वामी विवेकानंदसंतांनी भूतकाळाकडे व पाप्यांनी भविष्यकाळाकडे नजर ठेवावी.- स्वामी विवेकानंदसेवाधर्माचे एकनिष्ठ आचरण करा. प्रथम स्वयंसेवक व्हा, देश-सेवक व्हा, मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआप व्हाल.- स्वामी विवेकानंददिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे.- स्वामी विवेकानंद
Marathi Good Thoughts
marathi quotes marathi suvichar मराठी सुविचार marathi thoughts suvichar in marathi good thoughts in marathi marathi suvichar images
Wednesday, 31 August 2016
Swami Vivekanand Suvichar
Monday, 29 August 2016
Marathi Suvichar मराठी सुविचार
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख
आणि आशीर्वाद घेऊन येतात …
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी
येतात …
Subscribe to:
Comments (Atom)