Wednesday, 31 August 2016

Swami Vivekanand Suvichar

देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वरसेवा होय.
- स्वामी विवेकानंद

नदी वाहून गेल्यावर पाय न भिजविता पलिकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी घालून आणि प्रवाह तोडून पलीकडे चला.
- स्वामी विवेकानंद

संतांनी भूतकाळाकडे व पाप्यांनी भविष्यकाळाकडे नजर ठेवावी.
- स्वामी विवेकानंद

सेवाधर्माचे एकनिष्ठ आचरण करा. प्रथम स्वयंसेवक व्हा, देश-सेवक व्हा, मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआप व्हाल.
- स्वामी विवेकानंद

दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे.
- स्वामी विवेकानंद

No comments:

Post a Comment